जिल्हाधिकारी साहेब! उचेठाण, बठाण येथील वाळुचा ठेका रद्द करा, वाळूचा काळाबाजार चव्हाट्यावर; घरकुलासाठी वाळु मिळेना
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण, बठाण येथील वाळुचा काळाबाजार चव्हाट्यावर आला असून घरकुलासाठी वाळु मिळत नसल्याने प्रांत ...