शेतकऱ्यांनो! उद्या गारपिटीसह मोठ्या पावसाची शक्यता, ‘या’ भागात मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याचा अंदाज; हवामान खात्याचा इशारा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यात कमालीचा गारठा वाढला असताना, येत्या २७ आणि २८ डिसेंबरला मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने ...