मंगळवेढा कोर्टाचा दणका! वृक्ष लागवडीतील १४ कोटींच्या घोटाळ्यात १३ जणांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश; एकही झाड न लावता, बोगस मजूर दाखवून पैसे उचलल्याचा आरोप
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागातील वृक्ष लागवड योजनेत १४ कोटी, ६० लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल ...