लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मंगळवेढ्यात रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे; लोकराजा राजर्षी शाहू महाराज फाउंडेशनने जाहीर निषेध करत खड्ड्यामध्ये लावली झाडे
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी व शेलेवाडी या दोन गावांना जोडणारा हा रस्ता नेहमीचा रहदारीचा रस्ता आहे या रस्त्यावरती सतत ...






