बुलाती है मगर जाने का..! शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांना सत्तेचे वेध; पवारांच्या ‘त्या’ भूमिकेने मोठा पेच
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शिवसेनेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पण उभी फूट पडली होती. अजितदादांच्या नेतृत्वातील गटाने सत्तेची कास ...