माळीण-तळीयेची पुनरावृत्ती! ‘या’ गावावर दरड कोसळली, 30 ते 35 घरे मलब्याखाली; अनेक नागरिक मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मुंबईसह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. ...