३१ डिसेंबरवर लक्ष! नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोलापूर जिल्ह्यात नेमली सहा पथके; विनापरवाना दारूची पार्टी आयोजित केल्यास गुन्हा नोंदवला जाणार
टीम मंगळवेढा टाईम्स । नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सहा पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक निरीक्षक, ...