निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, ‘या’ नेत्याची राजकारणातून निवृत्तीची घोषणा; निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून यापुढे सहभागी असणार
टीम मंगळवेढा टाईम्स। माजी आमदार नरसय्या आडम यांनी संसदीय राजकरणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव ...