धक्कादायक! पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा मेव्हण्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटनेने खळबळ
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा मेव्हण्याने केलेल्या मारहाणीत उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मेव्हण्याविरुद्ध करमाळा ...






