गावची शान वाढवली! जिद्द व चिकाटीच्या जोरावर माया मासाळ यांचे एमपीएससी परीक्षेत यश; महसूल सहायक पदी निवड झाल्याने सर्वत्र कौतुक
टीम मंगळवेढा टाईम्स । आसबेवाडी (ता.मंगळवेढा) येथील माया शिवाजी मासाळ(काळे ) यांची एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन नुकतीच महसूल सहायक पदी ...