नागरिकांनो! तुमच्या घरात बसवा ‘हे’ उपकरण, शॉक लागूनही होणार नाही कोणाचा मृत्यू; सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जणांचा करंट लागून गेला जीव
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । विजेची गळती होत असल्यास वीजपुरवठा खंडित करून शॉक बसलेल्यास वाचविण्यासाठी 'महावितरण'ने अवशिष्ट करंट सर्किट ब्रेकर ...