महात्मा बसवेश्वर स्मारकाची निर्मिती कॉंग्रेसमुळेच रखडली; काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्यामुळे समिती रदद केली; कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले यांचा आरोप
टीम मंगळवेढा टाईम्स । बाराव्या शतकात सर्व प्रथम महात्मा बसवेश्वर यांनी लोकशाहीचा पाया रचून अनुभव मंडपाव्दारे म्हणुनच संसदेची निर्मिती केली. ...