नागरिकांनो! महसूल पंधरवडा अंतर्गत उद्या शिवणगी येथे ‘महसूल जनसंवाद’ मार्गदर्शन कार्यक्रम; शेतकऱ्यांना अनेक योजनांची माहिती मिळणार
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तहसील कार्यालय अंतर्गत महसूल पंधरवडाचे आयोजन करण्यात आले असून उद्या दि.8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ...