सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावे हैदराबाद संस्थांनच्या गॅझेटमध्ये; कुणबी दाखला मिळू शकतो; ‘या’ तालुक्यातील नोंदीचा पुरावा ग्राह्य धरणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा कुणबी मराठाचे दाखले देण्याचा आदेश निघाला असून, तोच न्याय तेव्हा ...






