धक्कादायक! उंची वाढवण्यासाठी लोंबकळताना सर्पदंश होऊन पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटना
टीम मंगळवेढा टाईम्स। पाच वर्षाच्या मुलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना करमाळा तालुक्यातील कोळगाव येथे घडली आहे. अर्णव सचिन ...