मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्यांविरोधात गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच मंगळवेढा तालुक्यात विवाहितेच्या आत्महत्येने हुंडाबळीची घटना समोर आली आहे. ...