मदतीचा हात! मंगळवेढ्यातील तरुणाला किडनी प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज; गरजूंनी मदत करण्याचे आवाहन; उद्या ऑपरेशन
टीम मंगळवेढा टाईम्स। वैद्यकीय खर्चा करिता ऐच्छिक मदत मिळणेबाबत मंगळवेढ्यातील तरुण प्रितम भूमिकांत सोनवले याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मदत मिळण्यासाठी ...