मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ल्याला मिळणार मूळ स्वरूप, संवर्धनाचे काम सुरू; शिवरायांनी ‘या’ दिवशी केला होता किल्ल्यामध्ये मुक्काम; मुक्कामाची सोलापूर गॅझेटमध्ये नोंद
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे २० डिसेंबर १६६५ रोजी मंगळवेढा येथील भुईकोट किल्ला येथे ...