महिलांनो सावधान! बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने पळविले; सततच्या चोऱ्यामुळे प्रवाशांचा जीव लागला टांगणीला
मंगळवेढा टाईम्स न्युज। मंगळवेढा बसस्थानकावर हुन्नूर बसमध्ये चढत असताना एका प्रवाशी महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची बोरमाळ चोरण्याचा ...






