मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा महिलाराज येणार; प्रश्नांची जाण असलेल्या महिलेचा शोध घ्यावा लागणार; पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीनंतर तालुक्याचे लक्ष लागलेल्या पंचायत समितीच्या सभापतीच्या आरक्षण सोडतीत पुन्हा एकदा सर्वसाधारण महिलेला ...