‘पती अन् मुलाची मदत न घेता….’ नगरपालिकेचा कारभार यशस्वी करून दाखवणार; नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच सुनंदा आवताडेंची मोठी घोषणा
मंगळवेढा टाईम्स न्युज। गेली 40 वर्षे माझा आणि राजकारणाशी काही संबंध नव्हता; तरीही नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी उभे राहिले. मंगळवेढा ...






