मोठी बातमी! अर्ज छाननीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या हरकतीवर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून; निर्णय देण्यासाठी विलंब होत असल्यामुळे शहरांमध्ये विविध चर्चेला उधाण?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष 19 व नगरसेवक पदासाठी 179 दाखल उमेदवारी अर्जाची छाननी निवडणुक निर्णय ...







