Breaking! नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज विशेष बैठक; ‘ही’ नावे चर्चेत; उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष
टीम मंगळवेढा टाईम्स । अत्यंत चुरशीने झालेल्या मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता सगळ्यांच्या नजरा उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीकडे लागल्या ...










