हाहाकार! मंगळवेढ्यात पाऊस आला पण संकट घेऊन आला, उभ्या पिकांमध्ये पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला; कुठे काय परिस्थिती? विनाकारण धाडस करू नये केले आवाहन
मंगळवेढा टाईम्स न्यूज । मंगळवेढा तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांची अक्षरशः माती झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांना आता जागेवरच अंकुर फुटून ...