मंगळवेढेकरांवर तिसरा डोळा कोणाचा? रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या, नेमकं काय आहे प्रकरण? पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले ‘हे’ आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात गेली चार दिवस रात्रीच्यावेळी आकाशात ड्रोन घिरट्या मारत असल्याने नागरिकामध्ये साशंक्ता व्यक्त करीत ...