शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे माननीय आयुक्त यांचे आदेशानुसार महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रति ...