फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, टीम इंडियाचा धडाकेबाज निर्णय; दुबईत रंगला नाट्यमय थरार; नेमकं काय काय घडलं?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषकावर नव्यांदा नाव कोरलंय. ...