कामगारांची माहिती नाही दिल्यास ठेकेदारांवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा, असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी समितीची बैठक
टीम मंगळवेढा टाईम्स। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांची नवीन नोंदणी करण्यासाठी ठेकेदारांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन त्यांच्याकडून ...