सावधान! बँकेचे कर्ज भरण्यास सांगा असे म्हणून मंगळवेढ्यातील व्यवसायिकास शिवीगाळी करून जिवे मारण्याची धमकी; असे बनावट कॉल आल्यास थेट पोलिसांची संपर्क साधा
टीम मंगळवेढा टाईम्स। लोकांनी घेतलेले कर्ज भरण्यास सांगणाऱ्या बँक अधिकाऱ्याने मंगळवेढा येथील एका व्यवसायिकास शिवीगाळी करून जिवे मारण्याची धमकी दिल्या ...