बदला घेतला! भारत दिमाखात फायनलमध्ये; भारताचा विजय अन् फायनलचं ठिकाण बदललं; केव्हा, कधी अन् कुठे होणार सामना?
टीम मंगळवेढा टाईम्स । चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने कांगारूंना 4 विकेटसने धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश केला ...