विश्वासघात! ३० वर्षे सेवा बजावणाऱ्या सचिवाने लॉकरमधून लंपास केले ८७ लाखांचे सोने; ‘या’ पतसंस्थेत मोठा घोटाळा; खातेदारांचा जीव टांगणीला
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग । विश्वासार्हतेवर चालणाऱ्या पतसंस्थेमध्येच एका जबाबदार अधिकाऱ्याने हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार सांगोला शहरात समोर आला ...





