कर्जाचे पैसे देतो म्हणून बोलावले, पतसंस्थेच्या वसुली पथकातील अधिकाऱ्यास कारमध्ये बसवून केले अपहरण, घरामध्ये कोंडून केली मारहाण
टीम मंगळवेढा टाईम्स। कर्जाचे पैसे देतो म्हणून बोलावून घेऊन ७ जणांनी मिळून फॅबटेक पतसंस्थेच्या वसुली पथकातील फिल्ड ऑफिसरला जबरदस्तीने कारमध्ये ...






