शेतकऱ्यांचे संकटकाळात शासनाने आधारस्तंभ बनावे; मानव अधिकार संरक्षण समितीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तहसीलदारांना घातले साकडे
मंगळवेढा : प्रकाश खंदारे ज्यांच्या घामातून सिंचन झालेल्या मातीतून आपली भाकरी पिकते त्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या महाप्रलय संकटात शासनाने आधारस्तंभ बनावे ...