तरुणांनो तयारीला लागा! राज्यात ‘एवढ्या’ हजार पदांच्या पोलिस भरतीचा शासन निर्णय जारी, परीक्षा शुल्क किती? ‘या’ महिन्यात होणार परीक्षा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून १६,६३१ पदांच्या पोलिस ...