मोठा अनर्थ टळला! पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या मंगळवेढ्यातील शिक्षकाचा जीव वाचवला; प्रवाहात दुचाकी गेली वाहून; ‘या’ गावातील तरुणांचे शौर्य
टीम मंगळवेढा टाईम्स। उजनी धरणातून एक लाख क्यूसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आल्याने रहाटेवाडी-तामदर्डी जुन्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून ...






