मोठी बातमी! अजित पवारांचे मंत्री भरणे मामा नाराज; सुट्टीच्या नावाखाली सहकुटुंब परदेशात गेले; अजून मंत्रीपदाचा पदभार नाही स्वीकारला
मंगळवेढा टाईम्स न्यूज । अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्ती केली होती. ...