तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष
टीम मंगळवेढा टाईम्स । पाण्यासाठी गेली ३३ वर्षे अविरत संघर्ष सुरू आहे. हा लढा थांबता कामा नये. आता तरुण पिढीने ...