कौतुकास्पद उपक्रम! पाटकळसह परिसरातील 6 गावांना स्वखर्चाने बाळासाहेब ताड करणार दररोज 25 हजार लिटर मोफत पाणी वाटप; आ.आवताडे हस्ते शुभारंभ; गावाला मागेल तेवढा निधी देणार
टीम मंगळवेढा टाईम्स । दक्षिण भागातील पाटकळ, खूपसंगी, गोणेवाडी, मेटकरीवाडी, शिरशी, जुणोनी आदी गावांना उद्योजक बाळासाहेब ताड यांच्या वतीने आजपासून ...