जिल्हा परिषद शाळेतील मुले बोलतील जर्मन; परदेशात शिक्षण, नोकरी गोरगरिबांच्या मुलांची स्वप्ने होणार साकार; ‘ग्लोबल महाराष्ट्र’ उपक्रम केला सुरू
टीम मंगळवेढा टाईम्स । परदेशात जाऊन शिक्षण घेणे, नोकरी मिळविणे, हे गोरगरिबांच्या स्वप्नातही येत नाही. कारण, आर्थिकदृष्ट्या दुर्बलता, योग्य मार्गदर्शनाचा ...