नागरिकांनो काळजी घ्या! मान्सूनची माघार, ऑक्टोबर हिटने होणार अंगाची लाही-लाही; जाणून घ्या कसं असेल तापमान
टीम मंगळवेढा टाईम्स। देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आणि पाहता पाहता महाराष्ट्रातूनही मान्सून ठरलेल्या वेळेत माघारी फिरताना ...