रक्तबंबाळ! डोक्यावर दंडुकाचा प्रहार करीत पत्नीने केला पतीचा खून; पंधरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
टीम मंगळवेढा टाईम्स । पंधरा वर्षांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीतील भांडण विकोपाला गेलं. त्यातून पत्नीनं डोक्यात जोरदार प्रहार पतीचा केल्यानं मृत्यू ...