पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महापालिकेच्या निवडणुकीत ५१ महिला सदस्य निवडून आल्या आहेत. नगरसेविकांच्या या कामकाजात त्यांचे पती किंवा जवळच्या ...






