सर्वसामान्य भाविक व वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय आता सुलभ होणार; व्हीआयपीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना प्रतिबंध; उत्सवाच्या दिवशी ‘येथून’ मिळणार प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । अनेक वर्षापासून सुरू असलेल्या पंढरपूर आषाढी वारीमध्ये यंदा सर्वसामान्य वारकऱ्यांची आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, ...