मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या; हायकोर्टाचे RBI ला निर्देश; हजारो नागरिकांना होणार फायदा?
टीम मंगळवेढा टाईम्स । नोटाबंदी वेळी जप्त केलेल्या जुन्या नोटा जमा करून घ्या, असे आदेशच मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआयला दिले ...