नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनो धीर धरा! सरकार तुमच्या पाठीशी; आ.समाधान आवताडेंकडून बांधावर जाऊन पाहणी; प्रशासनाला तातडीने दिले पंचनाम्याचे आदेश
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...






