रतनचंद शहा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता? १५ जागांसाठी ‘या’ उमेदवारांचे अर्ज झाले मंजूर
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा येथील रतनचंद शहा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १५ जागेसाठी ३१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याची ...