महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याचे महानियोजन; नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची महातयारी, भव्यदिव्य मंच, राजकीय दिग्गजांची मांदियाळी
टीम मंगळवेढा टाईम्स । महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून येत्या 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार ...