काळीज पाषाणाचं! जन्म देताच माता-पित्यांचे पलायन; सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । सोलापूर येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागात मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला रुग्णालयातच सोडून आई-वडील पळून गेल्याची ...





