दुर्दैवी घटना! आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात दुर्घटना; विठ्ठलाच्या दर्शनासाठी व माळ घालण्यासाठी आलेल्या तरुण भाविकाचा बुडून मृत्यू
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक आहे. आता या आषाढी एकादशी यात्रेच्या अगदी ...