प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । जात, धर्म लपवून ठेवून, प्रेमसंबंध तयार करून लग्नासाठी चर्चा करणारा प्रेमवीर अखेर नातेपुते पोलिसांनी ताब्यात ...





